Friday, April 16, 2010
या... मटा कॅनव्हासवर... तुमचे रंग दाखवा!
मटातल्या सहका-यांनो, या हा आपला कॅनव्हास आहे. इथे बातमीपल्याडचे रंग उधळायचे आहेत... बातम्या तर आपण सगळेच भारी करतो. पण आपल्यातल्या प्रत्येकाला आणखी खूप काही येते... कुणाला तबला वाजवता येतो, कुणाला ट्रेकिंग करता येते, कुणाला कार्टून काढता येतात, कुणाला कविता जमतात तर कुणाला चक्क नकला करता येतात... त्या सा-या गोष्टी आपण या कॅनव्हासवर मांडणार आहोत... तर बातम्यांच्या जगातून जरा बाहेर या... या कॅनव्हासवरही आपली 'बायलाइन' मिळवूया...
Subscribe to:
Comments (Atom)